वास्तू शास्त्र हे घटनाशास्त्र असल्यामुळे या शास्त्रामध्ये काळ व दिशा या दोन्ही प्रमाणांचा आंतरभाव होतो. घट, घटना घटाकाश ही वास्तू शास्त्राची त्रिकूटी असल्यामुळे वास्तू व ज्योतिष या दोन्ही शास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे. केवळ घटाचे ज्ञान म्हणजे वास्तु शास्त्राचे ज्ञान होत. केवळ घटाकाशाचे ज्ञान म्हणजे ज्योतिष शास्त्र होय. घटनेचे ज्ञान होण्यासाठी दिशा ज्ञानासह काळाचे भान समजणे आवश्यक आहे. याला अनुलक्षूनच पुढीलप्रमाणे वास्तु गायत्री ची रचना केली आहे.
Book Details | |
Publication Year | 2024 |
Binding | Paperback |
Language | Marathi |
Edition | 1st |
No Of Pages | 136 |
Delivery Details | |
Estimated Delivery | Delivery Within 5-6 Working Days |
Vastuvidya (Marathi)
- Publication: Prajakta Prakashan
- Author / Model: Dr Narendra Hari Sahastrabuddhe
- Availability: 1
- ₹220.00
-
₹175.00
- Ex Tax: ₹175.00