प्रेम म्हणजे काय... हे ज्याला जाणून घ्यावयाचे आहे त्याने हे पुस्तक एकदा तरी वाचवं... मातृप्रेम ज्याला मिळालेलं आहे तो प्रत्येक व्यक्ती भाग्यवान आहे... या पुस्तकात आई कसे मुलांवर प्रेम करते व नकळत त्यांच्यावर कसे संस्कार करत असते.त्यांना निसर्गावर प्रेम करायला शिकवत असते याचे सहृदय वर्णन साने गुरुजींनी त्यांचा थोर मातेच्या आठवणींतुन केले आहे.आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र .. 

Book Details
Publication Year 2023
Binding Paperback
Language Marathi
Edition 1st
No Of Pages 210
Delivery Details
Estimated Delivery Delivery Within 5-6 Working Days

Write a review

Please login or register to review

Shyamchi Aai (Marathi)

  • Publication: Anmol Prakashan
  • Author / Model: Sane Guruji
  • Availability: In Stock
  • ₹150.00
  • ₹120.00

  • Ex Tax: ₹120.00