॥ श्री दत्तस्तुती ॥ ॥ मुखी म्हणा दत्त मुखी म्हणा दत्त, भक्ताच्या भेटीला आला भगवंत ॥ नाम गातो दत्त खुळा नाम गातो दत्त । ठेविले ज्याचे नाम तुम्ही खुळा स्वामीभक्त ॥1॥ ओढ लागली रे ती दत्ताच्या भेटीची । वाट पाहतो बाप शिखरी आम्हा लेकरांची ॥2॥ दीन दयाळा सर्वांचा तो दत्त अवधूत । आम्ही गातो दत्तनाम आमच्या धुंदीत ॥3॥ मुखी म्हणा दत्त मुखी म्हणा दत्त । देवाच्या भेटीला हा भुकेलेला भक्त ॥4॥ दत्त माझा भोळा मी दत्ताचा खुळा । आनंदाने नाचे भेटी ती लागी जेव्हा जिवा ॥5॥ अवधूत दिगंबर साद मी घाली माझ्या दत्ता । दहा हजारी पायर्या गुरुशिखर हा दत्ताचा पत्ता ॥6॥ हरी हरी करी सखा माझा जरी । दत्ताच्या भेटीने त्याचेही पोट भरी ॥7॥ आदिनाथ आहेत ते नव नारायण । आम्हा दोघांनाही नाही तो संबंध ठाव ॥8॥ प्रेमाचा वर्षाव करी ते गुरू आम्हावर । दास आम्ही हे सर्वदा त्यांच्या चरणावर ॥9॥ माझा माय-बाप आहे तो गिरनारी । तो पाठीशी असता मला कशाची रे भीती ॥10॥ अंगी आहे दत्त नामाची विभूती सुंदर । अष्टगंध चंदन भस्म रे कपाळी लेपन ॥11॥ इति स्वामीभक्त खुळा रचित दत्त नाम स्तुती संपन्न । श्री गुरू स्वाङ्कीसमर्थ श्रीगुरुदेवदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ (सदर स्तुती 7 दिवस संकल्प पूर्वक वाचावी) दत्त जयंती 2018 निमित्ताने दत्त महाराजांच्या चरणी त्यांच्या खुळ्याचा नमस्कार.
Book Details | |
Product_Code | 9788195243150 |
Publication Year | 2021 |
Binding | Paperback |
Language | Marathi |
Edition | 1st |
No Of Pages | 192 |
Delivery Details | |
Estimated Delivery | Delivery Within 5-6 Working Days |
Namachya Pathimage
- Author / Model: MyMirror Publishing House (Ritesh Vedpathak)
- Availability: 2
- ₹200.00
-
₹170.00
- Ex Tax: ₹170.00