डेल कार्नेगी यांच्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलले…
– वॉरन बफे
चिंता सोडा आनंदाने जगा या पुस्तकामुळे तुम्ही खूप काही शिकू शकता. डेल कार्नेगी यांच्या अनुभवसिद्ध कौशल्यामुळे आनंदी आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन मिळेल आणि चिंता करण्याची सवयही सुटेल.
* भविष्य आणि भूतकाळ यांचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस जक्षा.
* स्वत:ला कार्यमग्न ठेवा, चिंताक्रांत माणसाने स्वत:ला कामात गुंतवून घेतले पाहिजे.
* आयुष्याकडे मजेशीरपणे बघण्याचा प्रयत्न करा.
* सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जास्तीत जास्त काय चांगले करू शकता ते करा. * आनंदाचे क्षण आठवा… कडू आठवणी विसरून जा. आर्थिक चिंता दूर करा. * 3
या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद
Book Details | |
Product_Code | 9788193561157 |
Binding | Paperback |
Language | Marathi |
Edition | 1st |
No Of Pages | 358 |
Delivery Details | |
Estimated Delivery | Delivery Within 5-6 Working Days |
Chinta Soda Anandane Jaga (चिंता सोडा आनंदाने जगा)
- Publication: Madhushree Publication
- Author / Model: डेल कार्नेगी
- Availability: 2
- ₹200.00
-
₹160.00
- Ex Tax: ₹160.00