• 100 Things Successful People Do (१०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू)

‘जीवन यशस्वी करण्यासाठी तुमचे मार्गदर्शक’ तुम्ही आयुष्यात जी काही लहान-मोठी, महत्वाकांक्षी, आव्हानात्मक स्वप्ने पाहिली असतील ती सत्यात उतरविण्यासाठी हे पुस्तक तुमचं मार्गदर्शक ठरेल. तुमच्या स्वप्नातील कोणत्याही ध्येयाप्रत पोहचण्यासाठी, चातुर्याने, आनंदाने योग्य वाटचाल करण्यासाठी उपयुक्त अशा नानाविध कल्पना व तत्वे यांचा समावेश ‘यशस्वी लोकांनी अंगिकारलेली १०० तत्वे’ या पुस्तकात आहे. यातील प्रत्येक प्रकरणातील वैशिष्ट्यपूर्ण नवनवीन कल्पनांद्वारे सकारात्मक मानसिकता व जीवनात यशाकडे नेणाऱ्या योग्य सवयींसाठी मार्गदर्शन मिळते. “यशस्वी लोकांनी अंगिकारलेली १०० तत्वे” हे पुस्तक प्रत्येकाच्या जीवनसाफल्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

Book Details
Product_Code 9788194129806
Binding Paperback
Language Marathi
Edition 1st
No Of Pages 219
Delivery Details
Estimated Delivery Delivery Within 5-6 Working Days

Write a review

Please login or register to review

100 Things Successful People Do (१०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू)

  • Publication: Madhushree Publication
  • Author / Model: नायजेल कंबरलँड
  • Availability: 2
  • ₹250.00
  • ₹200.00

  • Ex Tax: ₹200.00