नित्य आह्निक, नित्य-नैमित्तिक आराधना, व्रतवैकल्ये, संस्कार, अंत्येष्टी, अशौच, श्राद्ध तसेच दैनंदिन प्रापंचिक राहाटी ह्या प्रांतांत उद्भवणार्या शंका-समस्यांचे विविध स्तरांवरून समाधानकारक निराकरण करणारा; सर्वाधिक खपाचा बहुमान प्राप्त झालेला, अवडंबर टाळून अत्यावश्यक असे धर्मपालन कसे करावे ह्याबाबत मार्गदर्शक ठरल्यामुळे प्रत्येकास आपलासा वाटणारा बहुमोल ग्रंथ.
आचारसंहिता, साधना व उपासना, संस्कार, आरोग्य व धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र व वास्तुशांती, ज्योतिषशास्त्र आणि अंत्येष्टी तसेच दैनंदिन प्रापंचिक-राहाटी ह्या प्रांतांत उद्भवणार्या शंका-समस्यांचे विविध स्तरांवरून समाधानकारक निराकरण करणारा; अवडंबर टाळून अत्यावश्यक असे धर्मपालन कसे करावे ह्याबाबत मार्गदर्शक ठरल्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीस आपलासा वाटणारा बहुमोल ग्रंथ.
Book Details | |
Publication Year | 2021 |
Binding | Paperback |
Language | Marathi |
Edition | 1st |
No Of Pages | 360 + 352 |
Delivery Details | |
Estimated Delivery | Delivery Within 5-6 Working Days |
Shastra Ase Sangte (Purvardh Ani Uttarardh)
- Publication: Vedvani Prakashan
- Author / Model: Vedvani
- Availability: 2
- ₹600.00
-
₹540.00
- Ex Tax: ₹540.00