आजच्या रिमिक्सच्या जमान्यातही गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या भक्तिरसाने ओथंबलेल्या निवडक भक्तिगीतांचा हा संच आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व, नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. तसेच गाण्याचे मूळ गायक, संगीतकार, गीतकार यांचाही परिचय दिला आहे. भक्तिगीते वाजवण्यासाठी खास टिपा व उपयुक्त सूचना या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात दिल्या आहेत.
Book Details | |
Product_Code | 9788184470086 |
Binding | Paperback |
Language | Marathi |
Edition | 1st |
No Of Pages | 184 |
Delivery Details | |
Estimated Delivery | Delivery Within 5-6 Working Days |
Notation Bhaktigite Bhag 2
- Publication: Nitin Prakashan
- Author / Model: Chandrakant Sane
- Availability: 1
- ₹200.00
-
₹175.00
- Ex Tax: ₹175.00