नित्य आह्निक, नित्य-नैमित्तिक आराधना, व्रतवैकल्ये, संस्कार, अंत्येष्टी, अशौच, श्राद्ध तसेच दैनंदिन प्रापंचिक राहाटी ह्या प्रांतांत उद्भवणार्‍या शंका-समस्यांचे विविध स्तरांवरून समाधानकारक निराकरण करणारा; सर्वाधिक खपाचा बहुमान प्राप्त झालेला, अवडंबर टाळून अत्यावश्यक असे धर्मपालन कसे करावे ह्याबाबत मार्गदर्शक ठरल्यामुळे प्रत्येकास आपलासा वाटणारा बहुमोल ग्रंथ.

आचारसंहिता, साधना व उपासना, संस्कार, आरोग्य व धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र व वास्तुशांती, ज्योतिषशास्त्र आणि अंत्येष्टी तसेच दैनंदिन प्रापंचिक-राहाटी ह्या प्रांतांत उद्भवणार्‍या शंका-समस्यांचे विविध स्तरांवरून समाधानकारक निराकरण करणारा; अवडंबर टाळून अत्यावश्यक असे धर्मपालन कसे करावे ह्याबाबत मार्गदर्शक ठरल्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीस आपलासा वाटणारा बहुमोल ग्रंथ.

Book Details
Publication Year 2021
Binding Paperback
Language Marathi
Edition 1st
No Of Pages 360 + 352
Delivery Details
Estimated Delivery Delivery Within 5-6 Working Days

Write a review

Please login or register to review

Shastra Ase Sangte (Purvardh Ani Uttarardh)

  • ₹600.00
  • ₹540.00

  • Ex Tax: ₹540.00